पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक

एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
  अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ….
● या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं
    आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .

ज्ञानरचनावाद

       आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .       ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई, वायगोटस्की, ब्रुनर आणि यांच्या विचारांशी  साम्य असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .