पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक

एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
  अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ….
 या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं
    आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .

ज्ञानरचनावाद

       आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .       ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूईवायगोटस्कीब्रुनर आणि यांच्या विचारांशी  साम्य असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .